Awards & Accolades
We are a best quality dance class which preserves the classical and folk culture of India and therefore Cultural Ministry-Government of Maharashtra awarded with a grant to our school in 2017.
Navdurga Ballet Performance at Patna in Bharat Nrityotsawa -2019 . Received Magadh Nriryashiromani Award- November 2019
Atharva students performed Bharatnataym and Folk dance alongwith famous ICCR artist at International Dance Festival - Nepanagar (M.P). Received appreciation from State Govt officials and Minister of Madhya Pradesh Govt. - November 2019
Mrs. Shamal received "Nritya Shiromani Award" at Prestigious "8th International Dance and Music Festival", Cuttak Mahostav, Orissa India in Jan-2017.
Mrs. Shamal was invited on the eve of Mahashivratri (2016) for the performance at the "Natyanjali Festival-2016" at "Ayyarappar Temple Trust", Tiruvaiyaru, Near Thanjvur, Tamil Nadu, India .Event sponsored by South Zone Cultural Association.
ASOFA was successfully declared the 2nd prize winner for the Doordarshan’s Sahayadri Channel’s State – level Folk Dance competition organized in 2009.
Invited to record special episodes for the TV Program “Dhina Dhin Dha” for consecutive 4 years.
Performed at Doordarshan’s Hirkani Puraskar, Shivali Festival, Ayyapa Temple Trust (Nerul) for consecutive 2 years, Blue Star Sports Club, Yuva Sena (Kurla E) and Ganesh Mitra Mandal, Kurla E. We were consequently invited for 3 years as Guest Artist at the Sharda Sangeet Vidyalaya, Bandra E to commemorate the celebrations of their Gurupurnima Festival, Mumbai Port Trust’s Magh Ganesh Utsav, etc, to name a few.
ASOFA launched its commercial Venture, “Dhamaal Karuya Re” based on Hindi Film Songs performed by the students trained during summer workshops
सर्व पालकांनी लक्षपूर्वक वाचा (Parents, Please read it carefully - Cultural Quota)
मुंबई : शास्त्रीय संगीत कला, लोककला आणि चित्रकलेमध्ये प्रावीण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांना मार्च २0१८ पासून होणाऱ्या दहावीच्या परीक्षेत वाढीव गुण देण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने शनिवारी घेतला.
कोणत्या कलेसाठी हे वाढीव गुण दिलेले आहेत, त्याचा उल्लेख गुणपत्रिकेवर असेल.
1)१0 वर्षे अस्तित्वात असलेल्या, धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणी असलेल्या व तीन वर्षांचा लेखा अहवाल सादर केलेल्या संस्थातून शास्त्रीय कलेची परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना कला क्षेत्रातील अतिरिक्त गुण देण्यासाठी ग्राह्य धरण्यात येईल.
2)ज्या संस्थांची नोंदणी सांस्कृतिक कार्य विभागाकडे असेल, त्या संस्थेचे प्रमाणपत्र विद्यार्थ्याने प्राप्त केलेले असल्यास, विद्यार्थी ज्या शाळेत इयत्ता दहावीमध्ये शिकत आहे, त्या शाळेच्या मुख्याध्यापकामार्फत ते तपासून प्रमाणित करण्यात येईल.
3)सर्व प्रकारच्या वाढीव गुणांचा विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी फायदा होईल.
4)शास्त्रीय नृत्य, गायन आणि वादन यामध्ये या विद्यार्थ्याने कमीत कमी पाच वर्षांचे शिक्षण मान्यताप्राप्त संस्थेतून घेतलेले असावे.
मान्यताप्राप्त (Atharva school of Arts ) संस्थांच्या तीन परीक्षा उत्तीर्ण केलेल्या असल्यास, दहा गुण व पाच परीक्षा उत्तीर्ण केलेल्या असल्यास १५ गुण देण्यात येणार आहेत.
कला क्षेत्रासाठी असणाऱ्या दोन टक्के आरक्षणामध्ये (प्रवेशासाठी) शास्रीय गायन/नृत्य/वादन या कला प्रकारात प्रावीण्य मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांसोबत चित्रकलेची इंटरमिजिएट परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थ्यांचादेखील समावेश करण्यात येणार आहे.
या परीक्षा इयत्ता दहावीपर्यंत कधीही उत्तीर्ण केल्या तरी चालतील. शास्रीय नृत्य, गायन व वादन प्रकारात राष्ट्रीय, राज्यस्तरीय पारितोषिक/शिष्यवृत्ती प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यास वाढीव २५ गुण दिले जातील.
तथापि, अशा विद्यार्थ्यास पहिला निर्णय लागू राहणार नाही. आठवी, नववी आणि दहावीमध्ये लोककला प्रकारातील किमान ५० प्रयोग सादर केलेले असतील, अशा विद्यार्थ्यास १० गुण,
तसेच २५ प्रयोगांसाठी ५ वाढीव गुण देण्यात येणार आहेत. आठवी, नववी आणि दहावीमध्ये राज्य शासनाच्या बालनाट्य स्पर्धेत प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावणाऱ्या विद्यार्थ्यास अनुक्रमे १५, दहा आणि पाच गुण वाढीव देण्यात येणार आहेत.
पहिलीपासून शालेय स्तरावर कोणत्याही राष्ट्रीय स्पर्धेत अभिनयाचा पुरस्कार मिळविलेल्या विद्यार्थ्यास दहा गुण तर राज्यस्तरीय पुरस्कारासाठी पाच वाढीव गुण दिले जातील.
आपल्या पाल्यातील कला ओळखून वेळीच प्रशिक्षण सुरु करा